Prithvik Pratap Full Name: आडनाव न लावण्यामागचे खरे कारण
Prithvik Pratap Full Name: आडनाव न लावण्यामागचे खरे कारण
महाराष्ट्राची हास्य जत्रा प्रेम निरागस विनोद वीर ‘पृथ्वी प्रताप‘ यांनी काही दिवसापूर्वी एका इंटरव्यू मध्ये आडनाव न लावण्यामागचं कारण सांगितले? आणि हे कारण ऐकूनच चाहत्यांना धक्का बसला. कारण ऐकून तुम्हीही थक्क व्हाल.
काही दिवसापूर्वी एका इंटरव्यू मध्ये महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम पृथ्वीक प्रताप यांनी आडनाव न लावणे मागचे कारण सांगितले.
या मुलाखतीत त्यांनी सांगितले की त्यांना लहानपणापासूनच त्यांच्या आडनावावरून त्रास सहन करावा लागला. आडनावामुळे त्यांची जात मध्ये येत होती. आणि यामुळेच त्यांना खूप गोष्टीचा त्रास सहन करावा लागला.
लहानपणी त्यांची गर्लफ्रेंड होती तिने ही जातीमुळे त्यांना नकार दिला.
पृथ्वीक प्रताप यांनी पुढे सांगितले की माणसाला जातीवरून नाही तर त्याच्या कामावरून जज केले जावे. त्यामुळे पृथ्वीक प्रताप आता आडनाव लावत नाही.
पृथ्वी प्रताप यांच्या खऱ्या आयुष्यातील नाव “पृथ्वी प्रताप कांबळे” असे आहे.